Ramesh Deo Passed Away: रमेश देव मला मोठ्या भावासारखे होते, मी त्यांना भैय्या म्हणायचो: Ashok Saraf

मुंबई :  मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 93 व्या वर्षी प्राणज्योत मालवली आहे. याबद्दलची माहिती त्यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी दिली आहे. मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola