Ashok Saraf Maharashtra Bhushan : अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण! एकनाथ शिंदेंची सर्वात मोठी घोषणा

Continues below advertisement

Ashok Saraf Maharashtra Bhushan : अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण! एकनाथ शिंदेंची सर्वात मोठी घोषणा सम्राट 'अशोक'  अशोक सराफांचा जन्म ४ जून १९४७  ग्रँट रोडच्या चिखलवाडीत सुरुवातीला वास्तव्य  मामा गोपीनाथ सावकार यांच्यामुळे कलेकडे ओढा  हमीदाबाईची कोठी, संशयकल्लोळ, प्रेमा तुझा रंग कसा,  व्हॅक्यूम क्लीनर आदी नाटकांत अभिनय  'दोन्ही घरचा पाहुणा'ने  रुपेरी पडद्यावर सुरुवात  पांडू हवालदार, गुपचुप गुपचुप, धुमधडाका,   एक डाव भुताचा, वजीर, अशी ही बनवाबनवी, आपली माणसं   लक्ष्मीकांत बेर्डेंसोबत जोडी सुपरहिट ठरली  ५० हिंदी, एक भोजपुरी सिनेमातही अभिनय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram