
Ashok Chavan : मागासलेपणाचे निकष निश्चित केले त्यांचं स्वागत - अशोक चव्हाण ABP Majha
Continues below advertisement
Ashok Chavan : मागासलेपणाचे निकष निश्चित केले त्यांचं स्वागत - अशोक चव्हाण
राज्य मागासवर्ग आयोगाने मागासलेपणाचे निकष निश्चित केले त्याचं स्वागत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलंय. इंदिरा सहानी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने मागासवर्गीयांचया मागसलेपणाचे जे निकष निश्चित केले त्यात आता काळानुसार बदल व्हायला हवा असं चव्हाण म्हणाले. सुप्रीम कोर्टात जाऊन पुनर्विचाराची मागणी करावी असं मत त्यांनी व्यक्त केलं.
Continues below advertisement