Ashok Chavan Rajysabha : राज्यसभेची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी , अमित शहांचे आभार
abp majha web team
Updated at:
15 Feb 2024 03:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAshok Chavan Rajysabha : राज्यसभेची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी , अमित शहांचे आभार
महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या जागेसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमितजी शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांचा मी मनःपूर्वक आभारी आहे. ही माझ्यावर सोपवलेली मोठी जबाबदारी असून, ती प्रामाणिकतेने पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन.