Ashok Chavan : काँग्रेस नेत्यांनी पवार, ठाकरेंसमोर नांगी टाकली, अशोक चव्हाणांचा आरोप
Continues below advertisement
Ashok Chavan : काँग्रेस नेत्यांनी पवार, ठाकरेंसमोर नांगी टाकली, अशोक चव्हाणांचा आरोप
एबीपी माझाच्या या बातमीवर अशोक चव्हाणांनी प्रतिक्रिया दिलीये. मी पक्ष सोडून दीड महिना झाला, पारंपरिक जागा मागण्यात आत्ताचे काँग्रेस नेते कमी पडले, राष्ट्रवादी आणि शिवसेना उबाठा समोर काँग्रेस नेत्यांनी नांगी टाकली, या दोन्ही पक्षांच्या मागे काँग्रेसचे नेते फरफटत गेले अशी टीका चव्हाणांनी केलीये.
Continues below advertisement