Ashok Chavan on Prakash Ambedkar : मविआने प्रकाश आंबेडकरांना योग्य सन्मान दिला नाही - अशोक चव्हाण

Continues below advertisement

Ashok Chavan on Prakash Ambedkar  : मविआने प्रकाश आंबेडकरांना योग्य सन्मान दिला नाही - अशोक चव्हाण  प्रकाश आंबेडकरांना मविआने सन्मान दिला नाही म्हणूनच ते मविआतून बाहेर पडल्याचा दावा अशोक चव्हाणांनी केलाय. भोकर मतदारसंघातील कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलंय. यावेळी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगेंच्या आंदोलनालाही पाठिंबा दिलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram