ABP News

Ashok Chavan : अशोक चव्हाणांच्या कारखान्याला शिखर बँकेकडून 147.79 कोटींची थकहमी

Continues below advertisement

Ashok Chavan : अशोक चव्हाणांच्या कारखान्याला शिखर बँकेकडून 147.79 कोटींची थकहमी  सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या कारखान्यावर राज्य सरकार मेहरबान आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. नुकतेच भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाण यांच्या कारखान्याला राज्य सहकारी बँकेकडून थकहमी पोटी १४७.७९ कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. याचसोबत अजित पवार यांना पाठिंबा देणारे कल्याण काळे, अमरसिंह पंडित आणि प्रशांत काटे यांना देखील राज्य सहकारी बँकेकडून आर्थिक मदत देण्यात आलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram