Silver Oak Balasaheb Thorat: अशोक चव्हाण. बाळासाहेब थोरात सिल्व्हर ओककडे रवाना ABP Majha

नवाब मलिकांना अटक झाल्यानंतर शरद पवारांच्या घरी राष्ट्रवादीची बैठक पार पडली..  'शेवटपर्यंत एकत्र लढा द्यायचा', अशी राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतंय.. त्यानंतर ठाकरेंच्या वर्षा बंगल्यावर बैठकीसाठी शरद पवार पोहोचलेत..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola