Kannada Activist: साहित्य भवनातून कानडी अस्मितेचा प्रचार, Ashok Chandargi यांना सडेतोड प्रश्न
abp majha web team
Updated at:
07 Dec 2022 02:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबेळगावमधील कन्नड साहित्य भवनातून कानडी अस्मितेचा प्रचार केला जातोय...महत्वाचं म्हणजे इथले साहित्यिक याचं समर्थन करतायत... अशोक चंद्दरगी हे त्यापैकी एक आहेत.. अशोक चंद्दरगी हे बेळगाव जिल्हा कन्नड कृती समितीचे अध्यक्ष आहेत.
दरम्यान यासंदर्भात अशोक चंद्दरगी यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी