Ashish Shelar vs Bhaskar Jadhav : सभागृहाच्या कामकाजावरुन शेलार आणि जाधव यांच्यात हमरीतुमरी
विधानसभेत आज भाजप आमदार आशिष शेलार आणि ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या खडाजंगी झाली. सभागृहाच्या कामकाजावरुन दोघांनी एकमेकांचा एकेरी भाषेत उल्लेख केला.