Ashish Shelar Vs Uddhav Thackeray : निवडणूक आयोग भाजपचा घरगडी, ठाकरेंचा आरोपांना शेलारांचं उत्तर

Ashish Shelar Vs Uddhav Thackeray : निवडणूक आयोग भाजपचा घरगडी, ठाकरेंचा आरोपांना शेलारांचं उत्तर

उद्धव ठाकरेंच्या लंडन ते लखनौपर्यंतच्या सर्व प्रकरणांची कागदपत्रे आपल्याकडे आहे. मर्यादा पाळा नाहीतर सर्व समोर आणेन, मग तोंड दाखवायला जागा राहणार नाही लक्षात ठेवा, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंंनी दिला आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री बोलत होते. तसंच पोराटोरांवर आपण बोलत नाही. ते सहकाऱ्यांना घरगडी समजतात असा टोला त्यांनी आदित्य ठाकरेंना लगावला. याशिवाय मिलिंद नार्वेकरांना कोणतीही ऑफर दिली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola