
Ashish Shelar : राऊत साहेब तुम्ही लय भारी माणुस आहात...: भाजप नेते आशिष शेलार
Continues below advertisement
टिव्ही पत्रकारांचा दिवाळी अंक न्यूजरुम लाईव्ह 2021चं आज प्रकाशन झालं. या कार्यक्रमात संजय राऊत आणि आशिष शेलार एकाच मंचावर आले होते. अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिचीही या कार्यक्रमाला उपस्थिती होती. या कार्यक्रमात संजय राऊत आणि आशिष शेलार यांनी एकमेकांना चिमटे काढण्याची संधी सोडली नाही.
Continues below advertisement