Ashish Shelar Raksha Bandhan ताईमुळे वडिलांकडून ओरडा बसायचा,आशिष शेलारांच्या बहिणीसोबतच्या आठवणी!

भाजपचे नेते आशिष शेलार यांच्या मोठ्या बहीण वैशाली ने आशिष शेलार यांना राखी बांधली आणि लहानपणी च्या आठवणी ना उजाळा दिला.  वैशाली ताई सांगतात की लहानपणी आशिष शेलार लॉजिकल होते. त्यांनी गणितामध्ये एक चूक केली होती परंतु त्यांनी ती चूक सुद्धा लॉजिकली पठवून सांगीतली होती. आमच्या घरातील ते शेंडेफळ होते. त्यांना सिनेमाची देखील खूप आवड होती. आमचे वडील नाटकात काम करायचे ते गुण वडिलांकडूनच त्यांच्याकडे आले होते. एका वाढदिवसाच्या कार्यक्रमात खूप भन्नाट डान्स आशिष यांनी केला होता.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola