Ashish Shelar : विधानसभेत आशिष शेलारांनी सिंधुदुर्गातील रस्त्यांसंदर्भात मांडला चक्क मालवणीत प्रश्न
विधानसभेत आशिष शेलारांनी सिंधुदुर्गातील रस्त्यांसंदर्भात चक्क मालवणी भाषेत प्रश्न मांडला.. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही शेलारांना मालवणी भाषेतच उत्तर दिलं.
Tags :
Ashish Shelar Malvani Answer Ravindra Chavan Question Public Works Minister Sindhudurg In Legislative Assembly Regarding Roads In Malvani Language