Mumbai : फक्त अहंकारासाठी विद्यापीठ कायद्यात बदल केले - आशिष शेलार : ABP Majha
Continues below advertisement
राज्य सरकार ने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मध्ये काही सुधारणा केली असून त्यावरून गेलेकाही दिवस राज्यात वादंग सुरु आहे. राज्यपालांचे अधिकार कमी केलेले नाहीत असं काही दिवसांपूर्वी उदय सामंत यांनी म्हटले होते तर आज भाजप आमदार आशिष शेलार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
Continues below advertisement