Ashish Shelar : ठाकरे गटाने स्मृतीस्थळी गोमूत्र शिंपडल्याने आशिष शेलारांची टीका

ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे आणि भाजप नेते, शिंदे गट यांच्यात गेल्या काही काळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतायेत. अशातच सुषमा अंधारेंनी आपलं आडनाव आगलावे करावं अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केलीय. स्वत:च्या पक्षात कलह झाल्यानंतर दुसऱ्या पक्षात आग लावणे चांगलं नाही असं आशीष शेलारांनी म्हटलंय. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती असं म्हणत त्यांनी अंधारेंवर टीका केली...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola