Ashish Shelar on Ajit Pawar ; अजितदादांनी मांडलेली भूमिका सत्य कथन करणारी
abp majha web team
Updated at:
02 Dec 2023 12:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी संजय राऊतांवर सडकून टीका केलीए.. अजितदादांनी मांडलेली भूमिका सत्य कथन करणारी आहे असं शेलार म्हणाले... राऊतांनी राजकीय चोंबडेगिरी करु नये असं म्हणत शेलारांनी टीका केलीए