Ashish Shelar On Aditya Thackeray : आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिल्यानंतर पुन्हा भाजप नेते आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय..टक्केवारीसाठी वाटाघाटी सुरू होती का असा सवाल आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंना केलाय
Tags :
Aditya Thackeray Ashish Shelar Devendra Fadnavis BJP Leader Nishana Reply To Allegations Negotiations