Ashish Shelar : अनिल देशमुखांवरच्या वसुलीच्या आरोपांची सीबीआय चौकशी करा
Ashish Shelar : अनिल देशमुखांवरच्या वसुलीच्या आरोपांची सीबीआय चौकशी करा
निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या मुलाखतीतून दिसतंय की उद्धव ठाकरेंनी अहवाल का लपवला? पुरावे न आणता लपवण्याचा प्रयत्न झाला हे स्पष्ट दिसतंय अनिल देशमुखांना सवाल, कशाच्या आधारे म्हणत आहात क्लीनचिट दिली पुरावे न आणता गोष्टी लपवल्याचं समोर आलंय कागदपत्र आणि पुरावे आणले का? आणि नसेल तर का आणले नाहीत अनिल देशमुख यांच्यापर्यंतच धागेदोरे आहेत की त्यांच्या आकांपर्यंत पोहोचत आहेत दडपादडपी सुरुय यासंदर्भात सीबीआय चौकशी करावी का? आणि मविआ याचं समर्थन करणार का? हे समोर आलं पाहिजे चांदीवाल म्हणत आहेत लपवाघपवी बनवाबनवी झाली ज्या घडल्या नाहीत ते बोलवण्याचा प्रयत्न झाला असं वाजे बोलतोय अनिल देशमुख यांनी कोणाकोणाला वाचवण्याचा प्रयत्न यातून केलाय ह्या भ्रष्टाचाराच्या कोळशाच्या खाणी शरद पवार साहेब उद्धवजीं आणि कांग्रेसचा हात किती खोल गेलाय राज्याच्या निर्मितीनंतर सुनियोजित यंत्रणेचा वापर भ्रष्टाचार करण्याचा हा कट होता आणि हे जनतेसमोर आलंय गौडबंगाल व्याप्ती मोठी आहे, हेतू उद्देश हात सर्वांचे दडले आहेत सर्वात खतरनाक भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न होता, सीबीआय चौकशी झाली पाहिजे अनिल देशमुख आणि त्यावेळचे सरकार देवेंद्र फडणवीस यांना संपवण्याचे कारस्थान होते, त्यामुळे सीबीआय चौकशीशिवाय पर्याय नाही अहवाल उघड होईल, तो आता झाला ही पाहिजे मात्र त्या आधी ह्या गौडबंगालला उत्तर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि कांग्रेसनं द्यावं