Ganpati Festival 2021 : Online गणपती दर्शनाचा राज्य सरकारचा निर्णय तालिबानी : Ashish Shelar
Continues below advertisement
Ganeshotsav 2021 : गणेश भक्तांना इतर मंडळांचे गणपती पाहता येणार नाही, महाराष्ट्र शासनाची मंडळाना कोरोनाच्या पाश्वभूमीवर आवाहान करण्यात आलं आहे. लालबागच्या सर्व मंडळांची मुंबई पोलीस आणि पालिकेसोबत बैठक पार पडली. लालबागचा राजा, मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, रंगारी बदक इ गणपती बाप्पांचे दर्शन ॲानलाईन मिळणार आहे. गणपती Online दर्शनाचा तालिबानी निर्णय आहे अशी टीका Ashish Shelar यांनी राज्य सरकारवर केली आहे.
Continues below advertisement
Tags :
Corona CM Uddhav Thackeray Ashish Shelar Ganpati Festival Corona Third Wave Ganpati Festival 2021 Maharashtra Governments Ganpati Online Darshan