Ashish Deshmukh on Nana Patole : मविआची वज्रमूठ सैल करण्यासाठी नाना पटोले खोडा टाकत आहेत

Continues below advertisement

काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर निशाणा साधलाय... नाना पटोले महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल करण्यासाठी खोडा टाकत असून त्याला खोके जबाबदार आहेत अशी टीका त्यांनी केलीये... तर मी पक्षविरोधी बोलत आहे असे शिस्तपालन समितीला आढळले नसल्यामुळेच मला अद्याप नोटीस आली नाही असंदेखील ते म्हणालेत... 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram