Ashish Deshmukh on Nana Patole : आशिष देशमुखांनी नाना पटोलेंबाबत केलेलं वक्तव्य भोवणार?

Continues below advertisement

आशिष देशमुखांनी नाना पटोलेंबाबत केलेलं वक्तव्य भोवणार? , आज काँग्रेसच्या शिस्तपालन समितीची दुपारी १२ वाजता बैठक, पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक ,  नाना पटोलेंना मुख्यमंत्री शिंदेंकडून महिन्याला १ खोका मिळतो असं वक्तव्य आशिष देशमुखांनी केलं होतं,  पटोलेंना मुख्यमंत्री शिंदेंकडून महिन्याला १ खोका मिळतो-आशिष देशमुख

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram