Ashish Deshmukh meets Bawankule : निलंबित काँग्रेस नेते आशिष देशमुखांनी घेतली बावनकुळेंची भेट
Continues below advertisement
काँग्रेस नेते आशिष देशमुखांनी घेतली भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट. मित्रत्वाच्या नात्याने बावनकुळेंकडे नाश्ता करण्यासाठी गेलो असल्याची देशमुखांची भेटीवर प्रतिक्रिया. मात्र राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
Continues below advertisement