Ashish Deshmukh : Manoj Jarange यांना लोकसभा लढवायची असल्यानं आंदोलन लांबवतायत

मनोज जरांगे यांना लोकसभा निवडणुकीच्या मैदान उतरायचे असल्याने ते मुद्दाम लोकसभा निवडणुकीपर्यंत आंदोलन लांबवत  असल्याचा दावा भाजपचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी केला. मी जरांगे लोकसभा लढेल असे म्हटलं तेव्हा शरद पवारांनी माझा मेंदू मर्यादित म्हटले होते. मात्र मात्र जरांगे यांची राजकीय महत्वाकांक्षा हे मला कळण्याने शरद पवार ते नेहमी प्रमाणे उलटे बोलले असावे असे हि आशिष देशमुख म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola