Ashadi wari 2023 : तुकोबांच्या पादुकांना नीरास्नान, मान्सून लांबल्याने नदीत टॅंकरचं पाणी :ABP Majha
abp majha web team
Updated at:
24 Jun 2023 09:17 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंत तुकोबारायांच्या पालखीचा आज महत्त्वाचा दिवस. पुणे जिल्ह्यातील सराटीमध्ये तुकोबारायांच्या पादुकांना निरा स्नान. निरा स्नानानंतर तुकोबारायांची पालखी पुणे जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात करणार प्रवेश.