Ashadhi Wari: वारकऱ्यांसाठी खुशखबर, विठ्ठल मंदिरात शासकीय महापूजेवेळीही मुखदर्शन सुरू राहणार
abp majha web team
Updated at:
24 Jun 2023 12:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशासकीय महापूजा सुरू असतानाही मुखदर्शन सरू राहणार ... आषाढी एकादशीबद्दल मोठी बातमी... मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा सुरू असतानाही .. मुखदर्शन सुरू राहणार, शासनाचा मोठा निर्णय.. यंदा चार तास आधी मुखदर्शनाची रांग बंद होणार नाही ...