Majha Vitthal Majhi Wari 2021 : वारीच्या वाटेवर 'माझा'; मुक्काम पोस्ट माळशिरस

माऊलींची पालखी या वर्षी निघाली असती, तर कालच्या नातेपुते इथल्या मुक्कामानंतर माऊलींच्या पालखीचा पुढचा मुक्काम असतो माळशिरसला. तिथलं पालखी विसावा ठिकाणाचं आजचं वातावरण कसं आहे, जाणून घेतलं आहे, निलेश चव्हाण यांनी.... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola