Ashadhi Ekadashi Wari 2021 : पैठणहून संत एकनाथ महाराजांची पालखी शिवशाही बसमधून पंढरपूरला रवाना

संत एकनाथ महाराजांच्या पालखीनं औरंगाबादेतल्या पैठणहून प्रस्थान ठेवलंय. फुलांनी सजवलेल्या शिवशाही बसमधून पालखीसोहळा आणि मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी पंढरीकडे रवाना झाली. विठुमाऊलीच्या नामगजरात आणि वारकऱ्यांच्या मोठ्या उत्साहात संत एकनाथ महाराजांच्या पालखीनं प्रस्थान ठेवलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola