Ashadhi Ekadashi : यंदा वारीमध्ये प्रथमच महिलांना आरोग्यविषयक अत्याधुनिक सोयीसुविधांचा लाभ घेता येणार

Ashadhi Ekadashi :  यंदा वारीमध्ये प्रथमच महिलांना आरोग्यविषयक अत्याधुनिक सोयीसुविधांचा लाभ घेता येणार आहे.. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या या 'आरोग्यवारी' अभियानाचा उद्यापासून पुण्यातून शुभारंभ करण्यात येणार आहे.. वारीमध्ये महिलांचा मोठया संख्येने सहभाग असतो..हेच लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी महिलांसाठी पुढाकार घेतला आहे.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola