Ashadhi Ekadashi 2021 : आषाढी एकादशी निमित्त पंढरीत वारकऱ्यांकडून नगरप्रदक्षिणा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'चंद्रभागा स्नान' आणि 'नगर प्रदक्षिणा' याला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्व असते. आज मानाच्या 10 पालखी सोहळ्यासह  शहरातील 57 दिंड्यानी नगरप्रदक्षिणेसाठी सकाळी 6 वाजल्यापासूनच गर्दी केली आहे. तब्बल दीड वर्षानंतर पुन्हा एकदा पंढरी नगरी हरिनामाच्या जयघोषात दुमदुमून निघाली आहे .

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola