Ashadhi Ekadashi 2021 : चंद्रभागेतीरावरती स्नानाला महत्त्व पण यंदा मनाई
Continues below advertisement
मानाच्या पालख्यांसोबत पंढरपुरात आषाढी वारीसाठी आलेल्या वारकऱ्यांना चंद्रभागेचे केवळ दर्शन घेता येत आहे. चंद्रभागेमध्ये कोणत्याही वारकऱ्याला स्नान करण्यास बंदी घातली आहे.. त्यामुळे नगरप्रदक्षिणाच्या आधी मानाच्या दिंड्या चंद्रभागेमध्ये येऊन चंद्रभागेचे पाणी पायावर घेत आहेत. आणि त्यानंतरच सर्व दिंड्या नगर प्रदक्षिणेसाठी चंद्रभागेचा घाटावरुन बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत.. मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीने चंद्रभागा नदीत सतत गस्त घालण्यात येत आहे.
Continues below advertisement
Tags :
Pandharpur Pandharpur Wari Chandrabhaga River Ashadhi Ekadashi 2021 Ashadhi Ekadashi Wari 2021 Ashadhi Ekadashi 2021 Date When Is Ashadhi Ekadashi 2021 Ashadhi Ekadashi Significance The Importance Of Ashadhi