Ashadhi Ekadashi 2021 : Jalna : जालन्यातील विठ्ठलाच्या 51 फूट उंच विशाल आकर्षक मूर्ती
जालन्यातील वाटूर मध्ये अनेक भाविक विठ्ठलाच्या दर्शना बरोबर त्याची मूर्ती पाहण्याचा मोहापायी या ठिकाणी येत असतात, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी स्थापित करण्यात आली होती. नुकतीच पावसाने केलेली कृपा सोबत आज आषाढीचा भक्तीमय मुहूर्त त्यामुळे आकाशातून विठ्ठलाची विशाल मूर्ती अत्यंत मोहक दिसतेय.
Tags :
Maharashtra Government Pandharpur Wari Jalna Vitthal Murti Ashadhi Ekadashi 2021 Ashadhi Ekadashi Wari 2021 Ashadhi Ekadashi 2021 Date When Is Ashadhi Ekadashi 2021 Ashadhi Ekadashi Significance The Importance Of Ashadhi Ashadhi Ekadashi 2021