Asha Bhosale : आशा भोसले यांच्या फोटो बायोग्राफीचं अमित शाहांकडून प्रकाशन
abp majha web team
Updated at:
06 Mar 2024 01:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAsha Bhosale : आशा भोसले यांच्या फोटो बायोग्राफीचं अमित शाहांकडून प्रकाशन ज्येष्ठ गायिका आशा ताई भोसलेंनी घेतली अमित शाहांची भेट, 'बेस्ट ऑफ आशा' पुस्तकाचं अमित शाहांच्या हस्ते प्रकाशन, आशिष शेलारांचीही उपस्थिती.