Muslim Reservation महाराष्ट्रातील मुस्लीम समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, Asaduddin Owaisi यांची मागणी

Continues below advertisement

महाराष्ट्रातील मुस्लिमांना  आरक्षण मिळालं पाहिजे, अशी मागणी एमआयएमचे असुद्दुदीन ओवेसी यांनी केलीय. आरक्षणासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असा इशारा ओवेसींनी दिलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram