HC on Maratha Morcha : मोर्चाच संपल्याने याचिका निष्फळ, मराठा मोर्चाविरोधातली जनहित याचिका निकाली

Continues below advertisement

मराठा मोर्चाच्या विरोधातील जनहित याचिका हायकोर्टानं निकाली काढली. मोर्चा संपल्यानं आता याचिका निष्फळ ठरत असल्याचं हायकोर्टाने म्हटलंय. मराठा मोर्चामुळे मुंबई कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा दावा करत आरटीआय कार्यकर्ता हेमंत पाटील यांनी दाखल ही याचिका केली होती. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram