Separate Vidharbha : महाराष्ट्रात भाजपचं येताच स्वतंत्र विदर्भाचा ठराव मांडणार : Ashok Nete

Continues below advertisement

विदर्भाचा प्रश्न लोकसभेत उपस्थित करणारे  खासदार अशोक नेते यांनी महाराष्ट्रात भाजपचं येताच स्वतंत्र विदर्भाचा ठराव मांडणार असल्याचं म्हटलं आहे. स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा केंद्राच्या लोकसभेतल्या उत्तरानं लांब गेला आहे असं अजिबात नाही, राज्य सरकारकडून तसा ठराव जावा लागतो. भाजपचं बहुमताचं सरकार आल्यावर स्वतंत्र विदर्भाचा ठराव केंद्राकडे पाठवला जाईलच. आत्ताच्या सरकारनं पुढाकार घेतला तरी आम्ही त्यांना पाठिंबा देऊ याबाबत खासगी विधेयकही मी लोकसभेत मांडतो आहे, पण ते अजून चर्चेला आलेलं नाही.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram