Aryan Khan संबंधित चॅटमध्ये फेरफार करण्याची मागणी, दोघांकडून 5 लाखांची ऑफर : Hacker मनीष भंगाळे

Aryan Khan bail hearing : आर्यन खानच्या (Aryan Khan) जामीन याचिकेवर आज पुन्हा सुनावणी होणार असून त्याची कालची रात्रही तुरुंगातच गेली. आर्यनच्या जामिनावर सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा आजची (गुरुवार) तारीख दिली आहे. आज दुपारी आर्यनच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात (Highcourt) सुनावणी केली जाणार आहे. अशातच आज तरी आर्यनला जामीन मंजूर होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola