Arvind Sawant On Ramdas Kadam : तुम्ही Sharad Pawar यांच्या दारात फिरत होता, अरविंद सावंत बरसले

Continues below advertisement

Arvind Sawant On Ramdas Kadam :  शिवसेनेने तुमच्यासाठी काय केलं हे तुम्ही विसरला, असा सवाल शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केला आहे.  रामदास कदमांच्या आरोपांवर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे,  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram