Arvind Sawant : अरविंद सावंतांच्या खासदार निधीतून उभारलेल्या समाज मंदिराची तोडफोड
Arvind Sawant : अरविंद सावंतांच्या खासदार निधीतून उभारलेल्या समाज मंदिराची तोडफोड अरविंद सावंतांच्या खासदार निधीतून उभारलेल्या समाज मंदिराची तोडफोड, भायखळ्यात हे समाजमंदिर उभाऱण्यात आलं असून आज त्यांचं उद्घाटन होतं, कुलूप तोडून समाज मंदिराचं नुकसान, काचाही फोडल्या.