Arvind Sawant | राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती
Continues below advertisement
शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांना राज्यातील मंत्र्यांचा दर्जा देण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य संसद सदस्य समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांना मंत्रिपद देण्यात आलंय. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारचं पद निर्माण करण्यात आलय.
Continues below advertisement