Nagpur Gangwar | हफ्ता मागण्यावरुन गुंडांच्या दोन गटात वाद, तब्बल 22 वाहनांची तोडफोड
Continues below advertisement
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये कायद्याचं राज्यं आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण गुंडांच्या दोन गटात उद्धभवलेला वादात सर्वसामान्य नागपूरकर भरडले जात आहेत. कारण वनदेवी नगर आणि धम्मदीप नगरमध्ये गुंडांनी वाहनांची तोडफोड केलीय. त्यामुळे नागरिक दहशतीत आहेत.
Continues below advertisement