Chipi Airport : कोकणवासियांना माहितीय विकासाच्या आड कोण आलंय : Arvind Sawant यांचं प्रत्युत्तर

Continues below advertisement

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं उद्या उद्घाटन होतंय आणि या निमित्तानं एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकत्र येतायत. नारायण राणे यांनी उद्याच्या उद्घाटन कार्यक्रमात शिवसेनेच्या नेत्यांबद्दल मोठा गौप्यस्फोट करण्याचा इशारा देऊन वादाची नांदी दिलीय तर रोणेंच्या विधानावरल प्रतिक्रीया देताना अरविंद सावंत यांनी कोकणवासीयांना माहीतीये विकासाच्या आड कोण आलंय असं म्हटलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram