Arvind Sawant on Param Bir Singh : परमबीरसिंहांचं निलंबन मागे, अरविंत सावंत यांची सरकारवर टीका

Arvind Sawant on Param Bir Singh : परमबीरसिंहांचं निलंबन मागे, अरविंत सावंत यांची सरकारवर टीका

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना मोठा दिलासा मिळालाय. शिंदे-फडणवीस सरकारनं यांचं निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतलाय. महाविकास आघाडीचं सरकार असताना परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचा गंभीर आरोप केला होता. या आरोपांनंतर परमबीर सिंह यांचं निलंबन करण्यात आलं होतं. या निलंबनाला परमबीर सिंह यांनी आव्हान दिलं होतं. दरम्यान आता शिंदे - फडणवीस सरकारने त्यांच्यावरील आरोप वगळून डिसेंबर 2021 मध्ये जारी केलेलं निलंबन आदेशही मागे घेतलेत आणि निलंबनाचा कालावधी ऑन ड्युटी असल्याचं मानलं जावं, असं आदेशात म्हटलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola