Arvind Kejriwal | गृहमंत्र्यांसोबत सकारात्मक बैठक : अरविंद केजरीवाल
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी सकाळी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. यावेळी पक्षीय राजकारण सोडून दिल्लीत शांतता आणण्यासाठी सर्वपक्षीय प्रयत्न करणार असल्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी बैठकीनंतर सांगितलंय. तर दिल्लीत शांतता राखली जावी यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल राजघाटवर देखील गेले.