Artificial Intelligence : पहिल्या AI सॉफ्टवेअर इंजिनिअरची निर्मिती, नोकरदारांच्या नोकऱ्या धोक्यात ?
Artificial Intelligence : नोकरदारांच्या नोकऱ्या धोक्यात येण्याची शक्याता, जगातील पहिल्या AI सॉफ्टवेअर इंजिनिअरची निर्मिती
आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर हा सगळ्याच क्षेत्रात झपाट्याने वाढत आहे. AI च्या मदतीने जगभरातील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्या नवीन शोध लावत आहेत. काही दिवसांपूर्वी अनेक कंपन्या AI तंत्रज्ञान वापरत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नोकरदारांच्या नोकऱ्या धोक्यात येण्याची शक्याता आहे.