Arnab Goswami | अर्णब गोस्वामी यांना उद्या हक्कभंग समितीसमोर हजर राहण्यासाठी समन्स
Continues below advertisement
रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना उद्या हक्कभंग समितीसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलंय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचा अवमानकारक उल्लेख केल्याप्रकरणी गोस्वामी याच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग मांडण्यात आलाय
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचा अवमानकारक उल्लेख केल्याप्रकरणी गोस्वामी याच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग मांडण्यात आलाय
Continues below advertisement