Arjun Khotkar PCJalna : परिवाराकडे पाहून आणि परिस्थितीमुळे शिंदे गटाला पाठिंबा,डोळ्यात मात्र अश्रू

Jalna News: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी अखेर शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सेनेतील अनेकांशी चर्चा करून हा निर्णय घेतला असल्याचं खोतकर यांनी स्पष्ट केले आहे. तर शिवसैनिकांशी चर्चा करून मी एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचेही अर्जुन खोतकर म्हणाले. उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याची माहिती देतांना खोतकर यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola