Jaigad Fort Issue : 'माझा'च्या बातमीची केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून दखल, JSW कंपनीला दणका!

Continues below advertisement

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा... असं ज्याचं यथार्त वर्ण केलं जातं, त्या महन्मंगल महाराष्ट्राच्या इतिहासाचं आणि शौैर्याचं प्रतिक म्हणजे गड आणि किल्ले... शेकडो वर्षांपूर्णी घामाचं सिंचन आणि रक्ताचा अभिषेक करत बांधलेले किल्ले पाहिले की आजही अनेकांचा ऊर अभिमानाने भरून येतो... मात्र आज महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांची सध्याची अवस्था काय आहे? हे वेगळं सांगायची गरज नाही... त्याचंच एक दुर्दैवी उदाहरण म्हणजे, रत्नागिरीचा जयगड... पाहूयात, जयगड किल्ल्याची दुरवस्था देदिप्यमान इतिहासाची खपली कशी काढतेय?

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram