Archana Patil Chakurkar : डाॅ. अर्चना पाटील चाकूरकर भाजपाच्या वाटेवर

Continues below advertisement

Archana Patil Chakurkar : डाॅ. अर्चना पाटील चाकूरकर भाजपाच्या वाटेवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर भाजपच्या वाटेवर आहेत.. अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर मराठवाड्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होती. त्यानंतर काही दिवसांनी शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र माजी राज्यमंत्री बसवराज पाटील मुरूमकर यांनीही भाजपात प्रवेश केला. त्यानंतर आता अर्चना पाटील चाकूरकरही
भाजपच्या वाटेवर आहेत.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram