ABP Majha Sanman : CM Eknath Shinde Full Speech : माझा सन्मान सोहळ्याचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

Continues below advertisement

ABP Majha Sanman :  जगभरात एबीपी माझा प्रसिद्ध आहे.  गुवाहटीमध्ये  असताना आम्ही एबीपी माझाच्या बातम्या पाहिल्या आहेत.  एबीपीने बातम्याची विश्वसहर्ता वाढवली आहे, या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी एबीपी माझाबद्दल गौरवोद्गार काढले. एबीपी माझाच्या माझा सन्मान पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.  एबीपी माझाचा माझा सन्मान 2022 पुरस्कार सोहळा आज मुंबईत पार पडला. या पुरस्कार सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गौर गोपालदास महाराज यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. यावेळी सामाजिक, मनोरंजन, कला, लोककला, समाजकार्य, विज्ञान, उद्योग अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांना 'माझा सन्मान' बहाल करण्यात आला.  लवकरच हा माझा सन्मान सोहळा 14 आणि 15 ऑगस्ट रोजी एबीपी माझावर पाहता येणार आहे 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram